Paddy Bonus in Maharashtra | Paddy Bonus | मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा, या शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजार रुपये
Paddy Bonus in Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे अपडेट आहे. राज्यातील या शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 तर दोन हेक्टरीच्या मर्यादेमध्ये 30 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केलेला आहे. नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना आणि कसं अनुदान मिळणार आहे, संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. (Paddy Bonus) Paddy Bonus in Maharashtra …