शेती योजना

शेती योजना | शेतकरी योजना | कृषी योजना | शेतकरी यशोगाथा | शेतकरी योजना महाराष्ट्र | कृषी योजना महाराष्ट्र | Farmer Scheme Maharashtra | Krushi Yojana

Bin Vyaji Pikkarj Yojana

Bin Vyaji Pikkarj Yojana | बिनव्याजी पिक कर्ज योजना 2022 करिता सुरु शासन निर्णय आला

Bin Vyaji Pikkarj Yojana : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे. बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारानी या अर्थसंकल्पामध्ये घेतला आहे. तर या शून्य टक्के पीक कर्ज अंतर्गत आपल्याला 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जातं. या लेखात संपूर्ण माहिती तसेच शासनाचा शासन निर्णय संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर हा लेख आपण संपूर्ण शेवटपर्यंत …

Bin Vyaji Pikkarj Yojana | बिनव्याजी पिक कर्ज योजना 2022 करिता सुरु शासन निर्णय आला Read More »

Shetkari Karjmafi Yojana 2022

Shetkari Karjmafi Yojana 2022 | ६९ हजार नवीन सिंचन विहीर मंजूरी पहा कोण लाभार्थी असेल

Shetkari Karjmafi Yojana 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकरी बांधवांसाठी विविध योजना ह्या या अर्थसंकल्पात मांडण्यात आलेले आहे,. आणि यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर शेतकरी कोण कोणत्या योजनांसाठी निधी उपलब्ध होणार आहे, किंवा मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवानो  …

Shetkari Karjmafi Yojana 2022 | ६९ हजार नवीन सिंचन विहीर मंजूरी पहा कोण लाभार्थी असेल Read More »

Gai Gotha Anudan Yojana 2022

Gai Gotha Anudan Yojana | गाय गोठा अनुदान योजना 2022 100%अनुदानावर सुरु

Gai Gotha Anudan Yojana : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात शेळी पालन, शेड कुकुट पालन शेड, गाय म्हैस गोठा, अनुदान कुकुट पालन अनुदान शेड योजना, राज्यामध्ये राबवण्यात ही सुरू झाली आहे.तर ही कोणती योजना आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 100% टक्के अनुदानावर शेड तसेच गोठा अनुदान योजना ही …

Gai Gotha Anudan Yojana | गाय गोठा अनुदान योजना 2022 100%अनुदानावर सुरु Read More »

Bin Vyaji Pik Karj

Bin Vyaji Pik Karj | पीक कर्ज योजना 2022 | 3 लाख रु. बिनव्याजी पिक कर्ज योजना सुरु

Bin Vyaji Pik Karj : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवासाठी मोठी खुशखबर आहे. राज्यातील शेतकरी बांधवांना आपल्या शेतात पीक घेण्यासाठी किंवा त्यामध्ये खत घेणे यासाठी पिक कर्ज अशा विविध बाबींसाठी शेतकरी बांधव ही कर्ज घेत असतात. यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी योजना ही सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख रुपये पर्यंत हे बिनव्याजी कर्ज …

Bin Vyaji Pik Karj | पीक कर्ज योजना 2022 | 3 लाख रु. बिनव्याजी पिक कर्ज योजना सुरु Read More »

Nuksan Bharpai List 2022

Nuksan Bharpai List 2022 | नुकसान भरपाई हेक्टरी 25 हजार रु. मंजूर यादी आली

Nuksan Bharpai List 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच. राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेला पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना. राज्यशासनाने मोठी निधी उपलब्ध करून दिली होती यातच आता वाढीव दराने मदत देण्याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. आणि याबाबत …

Nuksan Bharpai List 2022 | नुकसान भरपाई हेक्टरी 25 हजार रु. मंजूर यादी आली Read More »

Bambu Lagwad Yojana 2022

Bambu Lagwad Yojana 2022 | बांबू लागवड योजना 80% अनुदानावर 2022 अर्ज सुरु

Bambu Lagwad Yojana 2022 : नमस्कार सर्वांना शेत जमीन धारण अर्थातच शेतकरी म्हणून सिटी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यांमध्ये नवीन बांबू लागवड अनुदान योजना सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 50% ते 80% टक्के पर्यंत अनुदान थेट लाभार्थ्यांच्या दिले जाणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी अर्ज कसे करायचे या …

Bambu Lagwad Yojana 2022 | बांबू लागवड योजना 80% अनुदानावर 2022 अर्ज सुरु Read More »

Shetkari Anudan Yojana Maharashtra

Shetkari Anudan Yojana Maharashtra | शेतकरी योजना 2022 | या 5 योजनांना 100% अनुदावर फॉर्म सुरु

Shetkari Anudan Yojana Maharashtra : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार ह्या विविध योजना शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या अनुदानावर सरकार देत असतं. तर या लेखामध्ये 100% टक्के अनुदानावर दिल्या जातात. राज्य तसेच केंद्रच्या योजने बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कोणत्या योजनेअंतर्गत 100%  टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात …

Shetkari Anudan Yojana Maharashtra | शेतकरी योजना 2022 | या 5 योजनांना 100% अनुदावर फॉर्म सुरु Read More »

Saur Urja Pmup Yojana

Saur Urja Pmup Yojana | सौर पंप योजना | सौर उर्जा चलीत पंप ऑनलाईन फॉर्म सुरु

Saur Urja Pmup Yojana : नमस्कार मित्रांनो स्वराज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. या शेतकऱ्यांसाठी सौर पंप ऑनलाईन अर्ज सुरू झालेल्या आहेत. आपण महाडीबीटी पोर्टल वर या योजनेसाठी अर्ज करू शकता या योजनेची संपूर्ण माहिती. तसेच कागदपत्रे, पात्रता,अनुदान, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. सौर चलीत कृषी पंप योजना 2022   अनुसूचित जाती व …

Saur Urja Pmup Yojana | सौर पंप योजना | सौर उर्जा चलीत पंप ऑनलाईन फॉर्म सुरु Read More »

Tractor Anudan Yojna 2022

Mahadbt Tractor Anudan Yojana | ट्रॅक्टर अनुदान योजना | ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र

Mahadbt Tractor Anudan Yojana : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना. अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना या योजने विषयी संपूर्ण माहिती आपण लेखामध्ये जाणून घेणार आहोत.  जसे ट्रॅक्टर खरेदी वर शेतकऱ्यांना अनुदान किती मिळेल. कागदपत्रे कोण कोणती लागणार आहे तसेच योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे. …

Mahadbt Tractor Anudan Yojana | ट्रॅक्टर अनुदान योजना | ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र Read More »

Krushi Karj Mitra Yojana Form

Krushi Karj Mitra Yojana Form | कृषी कर्ज मित्र योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 2022 लगेच भरा फॉर्म

Krushi Karj Mitra Yojana Form : नमस्कार सर्वांना राज्यातील बेरोजगारांना सरकारने सुवर्णसंधी आली आहे. बेरोजगारांना आपल्या गावात राहूनच रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाने कृषी कर्ज मित्र योजना सुरु केली आहे. तरी ही योजना नेमकी काय आहेत ?. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ? शेतकऱ्यांना या कृषी कर्ज मित्रांचा कसा लाभ मिळणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती …

Krushi Karj Mitra Yojana Form | कृषी कर्ज मित्र योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 2022 लगेच भरा फॉर्म Read More »

Scroll to Top