Vanya Prani Pik Nuksan | शेतपिकांचे वन्यप्राणीमुळे नुकसान झाले ? मग करा ऑनलाईन अर्ज मिळवा 50% भरपाई
Vanya Prani Pik Nuksan :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. आपल्या शेत पिकांमध्ये वन्यप्राणी जसे हरीण, रानडुक्कर, (सारंग व गुरंग) रानगवा, रोही (नीलगाय) माकड. तसेच वनहत्ती यांच्यापासून आपल्या शेत पिकांचे नुकसान झाले असेल. तर आपल्याला भरपाई मिळते ?, आणि यासाठी महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईट वरती या संबंधित माहिती आणि ऑनलाईन फॉर्म …