50 Protshan Anudan GR | 50 हजार प्रोत्साहन 2350 कोटी रु. मंजूर नवीन जीआर आला येथे पहा हा लगेच व्हिडीओ
50 Protshan Anudan GR :- नमस्कार सर्वांना. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहन लाभ योजना म्हणून यासंदर्भात निधी वितरित करण्यात आलेला आहे. याचा जीआर 16 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तर याचविषयी सविस्तर माहिती पाहूयात. तर आता 50 हजार प्रोत्साहनसाठी शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. 50 Protshan …