Nuksan Bharpai Nidhi Manjur | अतिवृष्टी नुकसान भरपाई 132 कोटी रु. निधी आला, या 1 लाख 34 हजार शेतकरी पात्र पहा तालुका यादी
Nuksan Bharpai Nidhi Manjur :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 132 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आलेला आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी आहे, या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जवळपास 1 लाख 34 हजार शेतकरी हे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर याबाबत संपूर्ण माहिती पाहूया. Nuksan Bharpai Nidhi Manjur हिंगोली जिल्ह्यात जून, जुलै, …