Nuksan Bharpai Maharashtra | आज या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पैसे जमा होण्यास सुरुवात तुम्हाला कधी ?
Nuksan Bharpai Maharashtra :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे मदत बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या 67 कोटी 9 लाख 15 हजार 200 रुपये तहसील कार्यालयाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे. Nuksan Bharpai Maharashtra जवळपास या ठिकाणी तहसील कार्यालयाने बुधवारी …