50 Hajar Protshan GR | 50 हजार प्रोत्साहन करिता ऑनलाईन करावे लागणार पहा जीआर तुम्ही पात्र कि अपात्र ?
50 Hajar Protshan GR :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवानो. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाने नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये काही निकष, पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. तरी यामध्ये आपण पात्र आहात ? की अपात्र हे …