Lumpy Skin Compensation Damages | या शेतकऱ्यांना 10.85 कोटी रु. जमा. तुम्हाला मिळेल का ? तपासा संपूर्ण माहिती
Lumpy Skin Compensation Damages :- राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले. अशा ४ हजार २२१ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १०.८५ कोटी रक्कम जमा करण्यात आली. असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या ४ हजार २२१ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई. Lumpy Skin …