Grampanchayat Pramanptra | Mahaegram App | ग्रामपंचायतची सर्व दाखले, कागदपत्रे, मोबाईलवर मिळणार, पण कसे जाणून घ्या सविस्तर
Grampanchayat Pramanptra :- आज ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. mahaegram citizen apk download शासनाने मोठं पाऊल उचलत सर्वांना दिलासा दिलेला आहे. आता ग्रामपंचायतचे जे सर्व दाखले आहेत, हे आपल्या स्वतःच्या मोबाईल वर मिळणार आहे. शासनाचा नेमका हा उपक्रम काय आहेत, असं सर्व नागरिकांना ज्या ग्रामपंचायतीचे दाखले आहेत हे मोबाईल वर मिळणार आहे. …