देशाच्या सीमा सुरक्षा दलाअंतर्गत होते नवीन भरती त्वरित इथं अर्ज करा ! BSF Recruitment 2024

BSF Recruitment 2024 : मित्रांनो नमस्कार सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांच्या भरत्या निघाल्या आहेत. या पदाधुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आला.

अर्ज करण्याची तारीख, पदाची नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची तारीख, ही नोकरीची सुवर्णसंधी आहेत. हा चान्स सोडू नका अर्ज करण्यास साठी संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेले आहे.

पदपद संख्या 
उपमुख्य अभियंता 03
वरिष्ठ विमान देखभाल अभियंता 07
सहायक कमांडंट02

📝अर्ज पाठविण्याचा पत्ता :- DIG (Pers), FHQ BSF, Pers Dte., CGO कॉम्प्लेक्स, ब्लॉक 10, लोधी रोड, नवी दिल्ली – 110 003 चे कार्यालय

📑 शैक्षणिक पात्रता :-

पदवेतन
उपमुख्य अभियंताLevel-13 (Rs. 123100- 215900)
वरिष्ठ विमान देखभाल अभियंताLevel-12 (Rs. 78800- 209200)
सहायक कमांडंटLevel-10 (Rs. 56100- 177500)

📢हे पण वाचा :-बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये पदांची भरती सुरू या विविध पदांवर भरती हा चान्स सोडू नकाच !

🗓️अर्ज करण्याची शेवटची तारीख :- जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 25 दिवस

💻 अर्ज पद्धत :-ऑफलाईन

🌍नोकरी ठिकाण :- All India

📝 मूळ पीडीएफ जाहिरात :- येथे क्लीक करा

🌍 अधिकृत वेबसाईट :- येथे क्लीक करा

Leave a Comment