भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत भरती त्वरित इथं अर्ज करा ! BRBNMPL Recruitment 2024

BRBNMPL Recruitment 2024 :- मित्रांनो नमस्कार भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत भरती निगलेली आहे. या पदानूसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून

अर्ज मागविण्यात आला आहे.अर्ज करण्याची तारीख, पदाची नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, नोकरी ठिकाण,

अर्ज करण्याची तारीख, ही नोकरीची सुवर्णसंधी आहेत. हा चान्स सोडू नका अर्ज करण्यास साठी संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेले आहे.

 👮 पदाचे नाव :- मुख्य कल्याण अधिकारी, कल्याण अधिकारी, सुरक्षा अधिकारी

📝 पद संख्या :- 05 पदे

📆 वयोमर्यादा :- 40वर्षे

💵 अर्ज शुल्क :- ₹300/-

पदाचे नाव पगार
मुख्य कल्याण अधिकारी₹69,700/-, Approximate CTC – ₹23,30,000/
कल्याण अधिकारी ₹56,100/-, Approximate CTC – ₹18,94,000/-
सुरक्षा अधिकारी₹56,100/-, Approximate CTC – ₹18,94,000/

⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 21 मे 2024

💻 अर्ज पद्धत :-ऑफलाईन

📢 हे पण वाचा :- महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील या विविध पदावर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाइन फॉर्म !

💼 भरती कालावधी :- कायमस्वरुपी नोकरी

✍️अर्ज पाठविण्याचा पत्ता :- मुख्य महाव्यवस्थापक, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रान प्रायव्हेट लिमिटेड क्रमांक 3 आणि 4, I स्टेज, I फेज, B.T.M. लेआउट, बन्नेरघट्टा रोड पोस्ट बॉक्स क्र. 2924, डी.आर. कॉलेज P.O., बेंगळुरू – 560029

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment