Bank of Baroda E Mudra Loan Apply Online | ही बँक देत आहे सगळयात फास्ट लोन ! 5 मिनिटांत मिळेल 10 लाखांपर्यंतचे कर्ज, तुम्हाला मिळेल का पहा संपूर्ण माहिती

Bank of Baroda E Mudra Loan Apply Online

Bank of Baroda E Mudra Loan Apply Online :- आजच्या या लेखांमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला लोन हवं आहे का ?, तीही दहा लाख रुपये पर्यंतचे ही बँक तुम्हाला सगळ्यात फास्ट लोन देत आहे.

5 मिनिटांमध्ये दहा लाख रुपये पर्यंत Loan घेता येतं, तरी काय आहे नेमकी योजना खरोखरच या योजनेत पाच मिनिटात लोन घेता येते का ? घेता येत असेल तर यासाठी काय कागदपत्रे आणि कसा लाभ घेता येतो याबाबत संपूर्ण माहिती पाहूयात.

या बँकेचे तुम्ही ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 5 मिनिटात तब्बल दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज सहज यात मिळवता येते. एखाद्या व्यक्तीला बँकेकडून कर्ज घ्यायचे असते तेव्हा त्या व्यक्तीला प्रथम बँकेला भेट देऊन वेगवेगळ्या कागदपत्रांची प्राकियातून जावे लागते.

Bank of Baroda E Mudra Loan Apply Online

यानंतरही कर्ज मिळत नाही तर आज एका बँकेच्या अशाच एक ॲप बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला कोणतेही कागदपत्र शिवाय वैयक्तिक कर्ज घेता येते. तर अर्जदार स्कॅन केलेल्या कागदपत्राद्वारे ऑनलाईन कर्ज घेऊ शकतात.

परंतु ज्या बँक ऑफ बडोदाचे बँक खाते आहे त्यांच्यासाठीच एक चांगली बातमी आहे. ती त्यांच्या पसंतीच्या कर्जासाठी ऑनलाईन मोडणाऱ्या बँक ऑफ बडोदा लगेचच कर्ज घेऊ शकतात.

बँक ऑफ बडोदा लोन पात्रता ?

फक्त ऑनलाईन अर्ज तुम्हाला कसा करायचा याबाबत माहिती पाहूयात. बँक ऑफ बडोदा त्वरित कर्जासाठी अर्ज करण्याअगोदर तुम्हाला कोणतीही बँकेचे डिफॉल्ट नसावे हे लक्षात घ्यावे लागेल. त्यानंतर तुमची संबंधित बँकेची चांगले संबंध असायला हवेत.

तुमचा सिविल रेटिंग ही चांगला असायला हवा, तरच तुम्हाला लगेचच कर्ज मिळते. बँक ऑफ बडोदा 50 हजार ते दहा लाख पर्यतची वैयक्तिक कर्जाचे सुविधा देत आहे. या बँकेकडून तुम्हाला केवळ पाच मिनिटात 50 हजार पर्यंत झटपट कर्ज मिळू शकतो.

Bank of Baroda E Mudra Loan Apply Online

तुमचा सिबील स्कोर खराब असला तरी या पद्दतीने मिळवा कर्ज, फक्त हे काम करून मिळवा, वाचा सविस्तर

Bank of Baroda Personal Loan

बँक ऑफ बडोदा यांच्याकडून कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे ?,  त्याबाबत आधार कार्ड, Pan कार्ड, तसेच मागील सहा महिन्याचा इंटरनेट बँकिंग तपशील याच्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

इमेज कॅप्चरसाठी Web कॅमेरा आणि केवायसी आयटीआय सबमिशन दस्तावेज किंवा मागील दोन वर्षाचा आयटीआय रिटर्न असणे गरजेचे आहे. तसेच स्वयं रोजगारांसाठी गरजेचे आहे मागच्या एक वर्षाचा डिजिटल जीएसटी रिटर्न असावं तो स्वयं रोजगारांसाठी आहे.

ई-मुद्रा लोन कसे घ्यायचे ?

सर्वप्रथम अर्जदारला बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईट वर जावा लागेल तिथे गेल्यानंतर बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. अर्जदाराला प्रोसेस या पर्याय क्लिक करावे लागेल, आणि त्यानंतर अर्जदाराला नवीन पेजवर मोबाईल नंबर टाकून त्यानंतर मिळालेला

ओटीपी द्वारे पडताळणी करावी लागते. त्यानंतर पुन्हा प्रोसेस यावर क्लिक करावे लागते. अर्जदाराला त्याची कर्जाची रक्कम स्क्रीनवर टाकून नंतर प्रोसेस वरती क्लिक करावे. त्यानंतर समोर स्क्रीनवर अप्लिकेशन फॉर्म उघडेल अर्जदाराने या एप्लीकेशन मध्ये संपूर्ण माहिती भरायचे आहे.

E Mudra Loan

मागितलेल्या सर्व गरजेच्या कागदपत्रांची स्कॅन कॉफी अपलोड करून सबमिट पर्यावरण क्लिक करावे लागते. अर्जदाराने बीओबी झटपट कर्ज फॉर्म मध्ये प्रविष्ट केलेली माहिती काळजीपूर्वक तपासून दुरुस्त करावे. आणि फायनल सबमिट वर क्लिक करावे लागेल.

अर्जदाराला बँकेतून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर कर्ज जमा झाल्याचा संदेश मिळणार आहे.अशा प्रकारे बँक ऑफ बडोदा कडून सिबिल स्कोर आणि अन्य कागदपत्रे असेल बँक ऑफ बडोदा कडून कर्ज मिळेल. ज्या अधिकृत माहिती खाली दिलेल्या आहेत तिथे आपण बघू शकता.

Bank of Baroda E Mudra Loan Apply Online

अधिकृत वेबसाईट व अधिक माहिती येथे टच करून पहा 


📢 नवीन सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top