Fixed Deposit Interest Rates | सगळं विसरा; आता आली जबरदस्त योजना, SBI आणि HDFC बँकेत फिक्स डिपॉझिट 9.5 व्याज, फक्त हे लाभार्थी, त्वरित असा घ्या लाभ!
Fixed Deposit Interest Rates :- आज या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची ही बातमी जाणून घेणार आहोत. तुम्ही Fixed Deposit करायचा विचार करत असाल ?. तुमच्यासाठी बंपर ऑफर या बँकेने आणलेले आहे. SBI, एचडीएफसी, आणि या व्यतिरिक्त 06 अशा बँकेंनी एफडीवर 9.5% व्याजदर देण्यासाठी Update केलेली आहे. नेमकी आता कोणत्याही योजनेवर हे 9.5% व्याजदर मिळते ?. …