Atm Transaction Failed Charges :- आज या लेखामध्ये महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. तुम्ही सर्वजण ATM वापरत असाल, एटीएम ग्राहकासाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ATM Transaction Failed झाले तर इतर शुल्क भरावे लागणार आहे.
या बँकेने महत्वपूर्ण निर्णय यावेळी बँकेने घेतला आहे. कोणत्या बँकेचा हा निर्णय आहे ?, आणि किती रुपये तुम्हाला शुल्क हे भरावे लागणार आहे. आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Atm Transaction Failed Charges
सध्याच्या काळामध्ये अनेक ATM cash Withdrawal म्हणजे एटीएम मधून पैसे काढणे अतिशय सोपे आणि सुलभ झाले आहे. यामध्येच आता अनेक बँकांनी एटीएम ट्रांजेक्शन वर काही ठराविक शुल्क लागू केलेले आहेत. परंतु त्याचा थेट परिणाम ग्राहकांना फटका बसणार आहे.
या संदर्भातील काही मार्गदर्शक तत्वे आहेत हे आपण पाहूयात. याबाबत पीएनबी बँकेकडून एक सूचना आणि जारी केली आहे. यामध्ये ग्राहक शुल्क बाबत 2 महत्त्वाचे बदल केले गेले आहेत.
एटीएम वरून पैसे काढण्याचे नियम ?
- डेबिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड जारी शुल्क आणि वार्षिक देखभाल यांचे पुनरावृत्ती
- खात्यातील अपुऱ्या शिलकीमुळे नाकारले गेले तर बँक डेबिट कार्डद्वारे करण्यात आलेल्या POS आणि eComm व्यवहारावर (देशांतर्गत आंतरराष्ट्रीय) शुल्क आकरण्यास सुरुवात केली जाणार आहे.
सध्या बँक डेबिट कार्ड जारी करण्यासाठी तसेच देखभाल करण्यासाठी शुल्क आकारते. ही बँक डेबिट कार्डची वेगवेगळ्या प्रकारांच्या एटीएम वर वेगवेगळे शुल्क आकारत आहे. ही नेमकी बँक कोणती ? आणि किती रुपये चार्जेस आकारले जाणार आहे ?.
आता या योजनेतून या विवाहित जोडप्यांना 72 हजार रुपये मिळणार, तुम्हाला मिळू शकता ! लगेच करा हे काम !
ATM Transaction Failed
याची माहिती खाली दिलेले आहेत तिथे तुम्ही पाहू शकता. किती रुपये तुम्हाला शुल्क मोजावे लागेल, आणि ही बँक पंजाब नॅशनल बँक आहे. मासिक मर्यादा पूर्ण झाल्यानंतर एटीएम मधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांकडून 10 रुपये आकारण्यात येते.
प्रत्येक महिन्याला 5 व्यवहार मिळत आहे. मात्र हे लक्षात घ्या की हे शक्यतो केव्हा यशस्वी एटीएम पैसे काढण्याच्या व्यवहारांची गणना करते. जर तुम्ही पंजाब नॅशनल बँक एटीएम वापरत असेल तेव्हा ही लागू होते. याची नोंद घ्या.
तुम्ही मेट्रोमध्ये प्रत्येक महिन्याला 3 व्यवहार आणि नॉन मेट्रो मध्ये महिन्याला 5 वेळा व्यवहार आहेत. एकदा तुम्ही मर्यादा ओलांडली तुमच्याकडून प्रति व्यवहार 10 रुपयांनी शुल्क आकारले जाणार आहेत. अशा प्रकारे पंजाब नॅशनल बँक कडून 10 रुपये हे शुल्क ग्राहकाकडून पंजाब नॅशनल बँक ही करणार आहे, अशा प्रकारचे हे अपडेट होते.

📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा