ATM Cash Withdrawal Rules :- आजच्या या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची आणि सावधान रहाण्याची ही बातमी आहे. कारण आज कालच्या या काळात सर्वजण एटीएम हे Use करत असतात. आणि एटीएम कार्डद्वारे एटीएम मशीन मधून पैसे काढतात.
परंतु काही गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवून राहण्याची गरज आहे. त्यामुळे कदाचित आपलं फार मोठ नुकसान होऊ शकतं. तर अशा कोणत्या खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे, हे लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
ATM Cash Withdrawal Rules
बँक खाते उघडल्यानंतर आता बहुतांशी बँकांकडून डेबिट कार्ड हे दिल जात आहे. आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून एटीएम मशीन मधून हवे तेव्हा पैसे काढता येतात. त्यामुळे गरजेची वेळी पैसे काढण्याची बँकेत जावं लागत.
मात्र एटीएम मधून पैसे काढते वेळी खूप खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. तसेच कॅन्सल बटनाबाबत जागरूक आपण राहिलं पाहिजे. कॅन्सल बटन नेमकी काय आहे याबाबत संपूर्ण माहिती पाहूया. एटीएम मशीन मधून डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढले जातात.
येथे पहा कोणते नियम व काय खबरदारी द्यावी क्लिक करून पहा
ATM Cash
तेव्हा लोक ट्रांजेक्शन पूर्ण झाल्यानंतर कॅन्सल बटन आवर्जून दाबतात. कॅन्सल बटन दाबल्यानंतर प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता कोणी त्याच्या एटीएमची माहिती मिळवून त्यात पैसे काढू शकणार नाही. तुम्हाला देखील वाटत असेल कॅन्सल बटन दाबल्यावर पूर्ण ट्रांजेक्शन किंवा जी काही माहिती आहे ती संपून जाते, किंवा डिलीट होत असते.
जमीन, प्लॉट,घर खरेदी करताय का ? ही माहिती नियम नक्की वाचा; नंतर पश्चात्ताप होणार नाही !
📢 80% अनुदानावर ठिबक,सिंचन योजना सुरु :- येथे पहा
📢 सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा