ATM Cash Withdrawal Limit :- आजच्या या लेखात सर्वात महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. खरतर आज आपण ATM मशीन मधून Cash काढण्यासाठी जे काही बँकेनी नियम लागू केले आहेत. या नियमात आता नव्याने बदल करून आता जारी करण्यात आला आहेत.
तर आता बँकेतून म्हणजे ATM मशीन मधून काढण्याचे नियम बदलले आहेत. आता एका दिवसांत फक्त एवढी रक्कम Withdrawal करता येणार आहेत. कोणत्या बँकेने हा नियम लागू केला आहे, किती रक्कम काढता येते खलील माहिती पहा.
ATM Cash Withdrawal Limit
तुम्हाला कदाचित माहितीच असेल की Cash ही अशी गोष्ट आहे की, डिजिटल पेमेंट च्या या काळात कॅश पैशाची गरज पडतच असते. आज या लेखाच्या माध्यमातून हे पाहणार आहोत की, atm मशीन मधून किती पैसे निघणार ? पहा खाली.
Sbi Bank Atm Cash Withdrawal Limit :- एसबीआय प्लॅटिनम इंटरनॅशनल डेबिट कार्डएका दिवसात १ लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम काढू शकतात. एसबीआय गो-लिंक्ड आणि टच टॅप डेबिट कार्डची मर्यादा 40,000 रुपये आहे.
एसबीआय कार्डधारक मेट्रो शहरांमध्ये महिन्यातून 3 वेळा मोफत पैसे काढू शकतात. इतर शहरांमध्ये, 5 विनामूल्य पैसे उपलब्ध आहेत. ही मर्यादा ओलांडल्यानंतर तुम्हाला एसबीआय एटीएमवर 5 रुपये आणि नॉन एसबीआय एटीएमवर 10 रुपये शुल्क भरावे लागेल.
पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मधून पैसे काढण्याची नियम ?
डेबिट अर्थातच पीएनबी प्लॅटिनम डेबिट कार्ड वरून रोज 50 हजार रुपये काढू शकतात. जास्तीत जास्त 25 हजार रुपये काढता येतात, आणि गोल्डफारशी जोडलेल्या संध्याकाळी दररोज रोख रक्कम काढण्याची मर्यादा 50 हजार रुपये आहे.
तुमचा सिबील स्कोर खराब असला तरी या पद्दतीने मिळवा कर्ज, फक्त हे काम करून मिळवा, वाचा सविस्तर
HDFC बँक रोख रक्कम काढण्याची मर्यादा ?
HDFC बँकेच्या Debit Card धारकांना 5 मोफत Transaction मिळतात. परदेशी पैसे काढण्यावर 125 रुपये शुल्क भरावे लागते. मिलेनियन डेबिट कार्डवर दररोज रोख रक्कम काढण्याची रक्कम मर्यादा 50,000 रुपये. Money Back Debit Card वर 25,000 रु. आणि रिवार्ड डेबिट कार्डवर दररोज रोख रक्कम काढण्याची मर्यादा 50,000 रुपये आहेत.
AXIX बँक रोख काढण्याची मर्यादा ?
Axix बँक मधून रोख रक्कम काढण्यासाठी मर्यादा दररोज 40 हजार रुपये आहेत.
Bank of Baroda Cash Withdrawal Limit ? :- बँक ऑफ बरोदा बँकेच्या BPCL Debit Card वरून 50 हजार रु. आणि Mastar DI plantium Debit Card वरून 50 हजार रु. MasterCard DI Debit Card दररोज 25,000 रुपये काढता येतात. अधिक माहिती विविध बँकेच्या माध्यमातून करू या.
पीएम मुद्रा लोन योजना, अंतर्गत कमी व्याजदरात मिळतंय 10 लाखापर्यंत कर्ज वाचा डिटेल्स
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा