Gotha anudan Yojana 2022 | गाय/म्हैस, शेळी पालन, कुकूटपालन शेड 100% अनुदान देणारी योजना सुरु

Gotha anudan Yojana 2022

Gotha anudan Yojana 2022 :- नमस्कार सर्वांना. गाय/म्हैस, शेळी पालन तसेच कुकूटपालन शेड अनुदान योजना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. शेळीपालन, कुकुटपालन, आणि गाय/म्हैस पालन साठी यांच्या गोठ्याकरिता शासनाकडून 100% अनुदान देणारी योजना सुरू झालेली आहे. आणि याच योजनेअंतर्गत शासनाचा शासन निर्णय सुद्धा निर्मित करण्यात आलेला आहे. तरी याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या योजनेचा अर्ज नमुना, कागदपत्रे व अर्ज कसा करायचा आहे. शासन निर्णय याबाबतची माहिती लेखात पहाण्यासाठी लेख संपूर्ण वाचा, आणि इतरांना शेअर नक्की करा.

Gotha anudan Yojana 2022

गाय-म्हैस पालन योजना 2022 :- सर्वप्रथम राज्यातील शेतकरी बांधवांसाठी तसेच गाय-म्हैस पालकांसाठी आनंदाची बातमी गाय-म्हैस शेड अनुदान योजना २०२२ सुरू करण्यात आलेले आहे. तर यासाठी 100% टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी 18 गुरे (जनावरे) पर्यंत हे अनुदान आपल्याला अनुज्ञेय राहणार आहे. सदर योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तसेच योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण शासन निर्णय, व अर्ज, पात्रता, कागदपत्रे, पाहू शकता.

👉👉 येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈👈

Kukut Palan Yojana 2022

सध्या शासन परिपत्रकानुसार 100% करिता अनुदान अनुज्ञेय आहे. मात्र यामध्ये असे स्पष्ट करण्यात येते की ज्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना कुक्कुटपालन करायचे आहे. परंतु 100 पेक्षा अधिक पक्षी ज्यांच्याकडे नाहीत अशा लाभार्थ्यांना 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामीनदार सह कुकूटपालन शेड मागणी करावी. व त्यानुसार संबंधित यंत्रणेशी संबंधित शेड मंजूर करा व शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर चा एक महिन्याचा कालावधी कुकुट पालन शेड मध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील. जरी शेड 100 पक्षांकडे अनुज्ञेय करण्यात आले असले तरी सदर शेडमध्ये 150 पक्षी सामावू शकतात. त्यामुळे 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या 150 च्यावर नेल्यास सदरील लाभार्थ्यास मोठे शेड साठी २ पट्टी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तरी कोणत्याही कुटुंबात 2 पेक्षा अधिक निधी अनुज्ञेय राहणार नाही.

👉👉येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈👈

sheli palan shed yojana 

शेळी पालन शेड अनुदान योजना याअंतर्गत एकूण 100% अनुदान या अंतर्गत आपल्याला शेड साठी अनुदान दिलं जाणार आहे. त्यासाठी किती शेळ्या आपल्याकडे असणे बंधनकारक आहे. (Gai Mhais Gotha Yojana) कोणती कागदपत्रे लागणार आहे, कोणाला यासाठी अर्ज करता येणार आहे. याविषयीची संपूर्ण पात्रता, कागदपत्रे, अर्ज कसा करावा, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

👉👉 येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈👈


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन शेळी पालन व कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर : येथे क्लिक करा व माहिती 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top