Satbara Utara Honar Band | सातबारा उतारा | राज्य सरकारचा मोठा निर्णय सर्व सातबारा होणार बंद काय आहे निर्णय जाणून घ्या ?

Satbara Utara Honar Band

Satbara Utara Honar Band : नमस्कार सर्वांना राज्यातील माझ्या बळीराजाला अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. राज्यातील सातबारा उतारा होणार बंद राज्य शासनाचा हा मोठा निर्णय जाहीर तर खरोखरच सातबारा उतारा बंद होणार आहेत का ?. शासनाने कोणता निर्णय घेतला आहे, याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊया की कोणत्या सातबारे हे बंद होणार आहेत का ?. नेमका हा जो निर्णय घेतला आहे निमका कुठे आणि कसा लागणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहुयात. हा लेख नक्की संपूर्ण वाचा आणि इतर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, शेतकरी बांधवांना, नक्की शेअर करा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

जमिनीचे सातबारा बंद झाला आहे का ?

आपल्याला माहीतच आहे की शहरामध्ये शहरीकरण हे मोठ्या झपाट्याने वाढत असल्या कारणाने शहरांमध्ये शेत जमीनच शिल्लक नसल्या कारणाने सातबारा आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राज्यातील ज्या शहरांमध्ये महत्त्वता सिटी सर्वे झाले आहेत. तर आपण सिटी मध्ये राहत असाल किंवा आपल्याला सिटीसर्वे माहीतच असणार आहे. ज्या ठिकाणी त्या शहरांचा सिटी सर्वे झाला आहे. तर अशा शहरांमध्ये हा सातबारा उतारा बंद करून त्या ठिकाणी केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भूमी अभिलेख विभागात हा मोठा निर्णय यावेळेस घेतला आहे.

👇👇खाली क्लिक करून पहा संपूर्ण माहिती👇👇 

100% खरी केंद्र सरकारची योजना आहे.

👉👉200 गाई व शेड साठी 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु👈👈 

सातबारा Utara Maharashtra Online 2022

राज्यात या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरुवात झाली आहे. तर पुणे मधील हवेली तालुक्यात तसेच सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तसेच नाशिक पासून सुरू होणार आहे. तर हा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर तो राज्यभरात सुरू करण्यात येईल. तसेच सिटीसर्वे झाला असल्यास सातबारा उतारा हा मालमत्तेच्या अभिलेख बंद होणं आवश्यक असतं आणि ते या ठिकाणी आता होणार आहे. सध्या सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही अधिकार अभिलेख सुरू आहेत.

👉👉राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 100% केंद्र सरकारची योजना👇👇

👉👉कुकुट पालन शेड एकूण 25 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाइन फॉर्म सुरु👈👈 

सिटी सर्वे झाला पण सातबारा उतारा नाही अशाही काही जमिनी आहेत तर त्यातून अनेक गोंधळ निर्माण होऊन न्यायालयीन खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तर या सर्वांचा प्रकरणांना रोखण्याचा हेतूने शेतीसाठी वापर होत नसल्याने. जमिनीचा सातबारा कमी करण्याची प्रक्रिया (Satbara Utara Honar Band) ही जमाव बंदी भूमिअभिलेख विभागाकडून प्रक्रिया आहेत राबवण्याची सुरुवात झाली आहे.

वरील माहिती आपल्याला समजलीच असेल हा सातबारा कुठे बंद होणार आहेत. आणि कशा पद्धतीने बंद होणार आहे त्या पाठीमागचा नेमकं कारण काय आहेत. भूमी अभिलेख विभागाने हा नेमकं निर्णय का घेतला यावर आपण समजून घेतले तर नक्कीच आपल्या ही माहिती उपयोगी पडेल. सातबारा हा फक्त त्या ठिकाणी सिटी सर्वे झाले आहेत त्या ठिकणी सातबारा आता बंद होणार आहे. आपण शेतकरी बांधव कोणताही टेन्शन न घेता हा माहिती शेअर करा आणि सर्व शेतकऱ्यांना ही माहिती नक्की पोहोचवा आपलाच…… शेतकरी बांधव 👨‍🌾👨‍🌾


📢 वराह (डुक्कर) पालन 30 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 पीएम किसान ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top