Mhada Lottery Result :- आज या लेखात सर्वात महत्त्वाच्या माहिती जाणून घेणार आहोत. म्हाडा अंतर्गत पुन्हा एकदा लॉटरीची सोडत काढण्यात आलेली आहे.
आणि आत्ता छत्रपती संभाजीनगर, या मंडळातर्फे म्हाडा लॉटरी 2023 ऑनलाइन सोडत जाहीर झालेली आहे. म्हाडा अंतर्गत कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आहे ? हे या ठिकाणी पाहणार आहोत.
Mhada Lottery Result
म्हाडा अंतर्गत आता छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथे उभारलेल्या 849 सदनिका 87 भूखंडाच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्य अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने गुरुवारी करण्यात सोडत काढण्यात आलेली आहे.
म्हाडा व सिडको लॉटरी ग्रुप जॉईन करा
म्हाडा लॉटरी छत्रपती संभाजीगर मंडळ
आता या सोडती मध्ये 2225 अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज सादर केले आहे. अर्जदाराकडून कुठल्याही मानवी हस्तेपेक्षा शिवाय आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन संकेतस्थळावर मागवण्यात आले आहेत.
सदर कागदपत्रे स्वयंचलित यंत्रे तपासून सोडतीसाठी अर्जदाराने पात्रता निश्चित करण्यासाठी आली आहे. अशा प्रकारे सोडतीसाठी पात्र अर्जदारांमधून सदनिका विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली आहे.
खुशखबर ! इतिहासात पहिल्यांदा सिडकोची 95 हजार घरांची लॉटरी; आलिशान 1BHK फ्लॅट फक्त एवढ्या रुपयांत
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 नवीन शेळी पालन व कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर :– येथे पहा