Pashu Kisan Credit Card | पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड आता 1 गाय/म्हैस करिता 32 हजार, तर 10 शेळ्यांसाठी 17 हजार, कुक्कुटपालन 60 हजार रुपये मिळणार तुम्हाला ?

Pashu Kisan Credit Card

Pashu Kisan Credit Card :- राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांसाठी सरकारची सर्वात महत्त्वाची योजना या जिल्ह्यांतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. आणि आता पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत जसे म्हैस/गाय, शेळ्या, कुक्कुटपालन

यासाठी व्यवसाय करिता कर्ज देण्यासाठी आता शासनाच्या वतीने हे अर्ज मागविण्यात आलेले आहेत. कोणाला याचा लाभ मिळणार आहे ? ही माहिती पाहणार आहोत. दुग्ध व्यवसायसाठी गाय/म्हैस, शेळी पालन व कुक्कुटपालन व्यवसायिकांसाठी पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड ही

योजना अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आणि या कर्ज योजनेचे पशुपालक व्यवसायिकांना लाभ घेण्यासाठी स्थानिक पशुवैद्यकीय संस्था व स्थानिक बँकांचे संपर्क साधावा लागणारे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केलेले आहे.

Pashu Kisan Credit Card

यासंबंधीतील सविस्तर माहिती पाहणार आहोत, कशाप्रकारे कर्ज मिळणार आहे ?. शेतकरी असेल किंवा पशुपालक असेल दुग्ध व्यवसाय म्हैस, गाय आणि या कुकूटपालन व्यवसायासाठी कर्ज असेल किंवा शेतीच्या पिकांकरिता कर्जामुळे असेल तर यासाठी अर्ज कसे करायचे आहे ?.

याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. हे अर्ज कोणत्या किंवा कर्ज योजना आहे, या योजनेचा अर्ज कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे ?, हा जिल्हा आहे अकोला जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागाकडून हे योजना सुरू आहे.

पशु किसान क्रेडिट कार्ड

नागरिकांना लाभ घेण्याचा आवाहन पशुसंवर्धन विभागाअंतर्गत करण्यात आला आहे.अधिक माहिती जसे कोणाला किती कर्ज व कसे मिळेल माहिती दिली आहेत. दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुट पालक व्यवसायीकांसाठी

पशुसंवर्धन किसान क्रेडीट कार्ड योजनेतर्गंत कर्ज उपलब्ध केले जाते. या कर्ज योजनेचा पशुपालक व्यवसायीकांनी लाभ घेण्यासाठी स्थानिक पशुवैद्यकीय संस्था व स्थानिक बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.

Pashu Kisan Credit Card

येथे क्लिक करून वाचा, कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरु ?, कर्ज किती मिळेल व कसे सविस्तर माहिती वाचा 

पशुसंवर्धन किसान क्रेडीट कार्ड

शेतकऱ्यांना शेतीसाठी कृषी कर्ज मिळते त्याचप्रमाणे पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुसंवर्धन किसान क्रेडीट कार्ड योजनेतर्गंत कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी दिले.

त्यानुसार जिल्ह्यातील पशुपालक दुग्धव्यवसाय, शेळी व कुक्कट पालन व्यवसाय करणाऱ्यांना पशुपालक व्यवसायीकांस खेळत्या भांडवलाकरिता कर्ज उपलब्ध होणार आहे.

Pashu Kisan Credit Card

किसान क्रेडीट कार्ड कसे काढावे ? फायदे कर्ज कागदपत्रे पहा संपूर्ण माहिती

Kisan Credit Card Yojana

पशुसंवर्धन हा शाश्वत व्यवसाय असून पुशसंवर्धन व्यवसायामध्ये प्रतिकूल हवामानाचा परिणाम कृषी क्षेत्रापेक्षा कमी होतो. पशुजन्य उत्पादनाच्या किंमतीत मोठया प्रमाणात चढउतार होत नाहीत. तसेच पशुसाठी विमा छत्र उपलब्ध

असल्याने या व्यवसायामध्ये जोखीम कमी आहे. यामुळे सर्व स्थानिक शाखा व्यवस्थापकांनी पशुव्यवसायीकास योजनेतर्गंत कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

Pashu Kisan Credit Card

अरे वा ! आता घरी गाय/ म्हशीं असेल तर मिळेल 1 लाख रुपये, वाचा तुम्हाला मिळेल का ? सविस्तर


📢 शेत जमीन नावावर कशी करावी ते पण फक्त 100 रु. मध्ये :- येथे पहा जीआर 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? :- येथे पहा कायदा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top