Pradhan Mantri Suraksha Bima Yojana | केंद्र सरकारची नवीन योजना; आता फक्त 12 रु. भरून मिळवा 2 लाख रु. ऑनलाईन अर्ज सुरू पहा खरी माहिती व भरा फॉर्म

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana :- आजच्या या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. केंद्र सरकारची ही लोकप्रिय योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही वर्षाला 12 रुपये भरून तुम्हाला तब्बल 2 लाख रुपयांचा लाभ मिळतो.

नेमकी केंद्र सरकारची ही कोणती योजना आहे ? आणि या योजनेचा लाभ कशा प्रकारे नागरिकांना घेता येणार आहे. आणि या योजनेसाठी कोण पात्र आहेत ?, कसा लाभ घ्यायचा आहे ? कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज, याबाबत संपूर्ण प्रोसेस या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

सर्वप्रथम या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ? यात थोडक्यात माहिती पाहूयात. केंद्र सरकारने अनेक वर्षपूर्वी PMSBY योजना सुरू केली होती. आणि या योजनेतील 12 रुपयाचा प्रीमियम तुमच्या बँक खात्यामधून काढला जात होता.

त्यानंतर 31 मे रोजी प्रीमियमची रक्कम वसूल केली जात होती. आणि यानंतर आता 18 ते 70 वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला PMSBY योजनेचा लाभ मिळतो. ही पॉलिसी खरेदी करताना तुमचे बँक खाते अर्थातच PMSBY योजनेची लिंक करण्यात येते.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

केंद्र सरकारच्या या 8 योजना शेतकऱ्यांच्या कामाच्या प्रत्येक शेतकऱ्यांनी पहा या योजना व घ्या लाभ ?

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 

पॉलिसीधारकाचा मृत्यू किंवा अपघातात, अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांची रक्कम दिली केली जाते. या योजनेचा लाभ तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकतात. योजनेसाठी अनेक सरकारी खाजगी विमा कंपनी ही PMSBY इन्शुरन्स पॉलिसी या विकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बचत खात्यांचा तपशील द्यावा लागतो. आणि त्यानंतर दरमहा तुमच्या बँक खातेतून एक रुपये प्रीमियम कापला जातो. अर्थातच वर्षाला 12 रुपये प्रीमियम कापला जातो.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

येथे क्लिक करून योजनेची अधिकृत माहिती व कागदपत्रे, व फॉर्म पहा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान पहा येथे माहिती :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top