Mhada Lottery Mumbai 2023 | म्हाडाची नवीन सोडत सुरू; तब्बल 4 हजार घरांची सोडत या लोकेशन मध्ये सुरु येथे पहा संपूर्ण माहिती,स्वस्तात मिळवा घरे !

Mhada Lottery Mumbai 2023

Mhada Lottery Mumbai 2023 :- आजच्या या लेखात सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. म्हाडाच्या घरांसाठी या महिन्यात सोडत निघणार आहे. आणि आजच्या या लेखांमध्ये किती घरांसाठी ही सोडत निघणार आहे, किती घरांसाठी लॉटरी आहे.

आणि कोणत्या लोकेशन मध्ये आहे ?, आणि त्यांची किंमत किती आहे. याविषयी सविस्तर माहिती मुंबई म्हाडा अंतर्गत ही घरे जे लॉटरी आता काढली जाणार आहे. मुंबईत हक्काचे घर विकत घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.

Mhada Lottery Mumbai 2023

एप्रिलमध्ये मुंबईत म्हाडाच्या घराची सोडत निघण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही लॉटरी सुरवात होण्याचा अंदाज म्हाडा मुंबई बोर्डाच्या अध्यक्ष मिलिंद बोरीकर यांच्या म्हणण्यानुसार गोरेगाव मध्ये म्हाडाचे 2 मोठे प्रकल्प आहेत.

या महिन्याअखेर OC सर्टिफिकेट मिळणार आहे. तसेच रहिवासांना पजेशन देण्यासाठी इतर विभागाची मान्यता देखील प्राप्त झालेली आहे. आणि आता या काही विभाग कडून परवानगी मिळवण्याच्या प्रयत्न सुरू आहे.

Mhada Lottery Mumbai 2023

खुशखबर ! इतिहासात पहिल्यांदा सिडकोची 95 हजार घरांची लॉटरी; आलिशान 1BHK फ्लॅट फक्त एवढ्या रुपयांत

म्हाडा लॉटरी मुंबई 2023 

ओसी सर्टिफिकेट प्राप्त झाल्यावर गोरेगाव सह अन्य विभागातील घरांच्या सोडत जाहीर केली जाणार असल्याचे माहिती आहे. आता मुंबईत म्हाडा 4000 घरांसाठी सोडत काढणार आहे. यात सर्व गटातील घरांचा समावेश आहे.

यात सर्वाधिक घरे 2638 घरांचा प्रकल्प गोरेगाव येथे असेल. आणि त्याचबरोबर कन्नमवार नगर, वांद्रे, बोरिवली, मागाठाने सह अन्य ठिकाणचाही यात समावेश. 2019 मध्ये मुंबईत म्हाडाची सोडत निघाली होती. त्यानंतर तब्बल 4 वर्षानंतर आता सोडत निघणार असल्याची माहिती आहे.

Mhada Lottery Mumbai 2023

आता फक्त 25 हजारांत मिळवा 1BHK आलिशान फ्लॅट ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत वाढ ! सरकारची नवीन योजना

कोकण नवीन म्हाडा लॉटरी 2023

कोकण बोर्ड 4664 घरांसाठी 10 मे रोजी लॉटरी जारी करण्यात आलेली आहे. आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली असून आता 33000 लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. गोरेगाव मध्ये म्हाडाचे A आणि बी असे दोन प्रकल्प तयार होत आहे.

लिंक रोड जवळ मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या A प्रकल्पात ई डब्ल्यू एस (अत्यल्प गट) 23 माळ्यांच्या सात इमारती यात 322 चौरस वर्गाची 1239 घरे आहेत. एसीव्ही रोड जवळ असलेल्या प्रकल्पात 4-4 इमारती ईडब्लूएस आणि एलआयजी अल्प गट साठी राखीव आहेत.

Mhada Lottery Mumbai 2023

आता पोस्टाच्या या नवीन योजनेत फक्त 95 गुंतवणूक करून थेट खात्यात 14 लाख फक्त हे लोक पात्र पहा येथे

म्हाडा लॉटरी महाराष्ट्र 2023

गोरेगाव मध्ये ईडब्ल्यूएस साठीच्या घरांच्या किमती 35 लाख इतक्या आहेत. असून एलआयसीजी साठी 45 लाख रुपये पर्यंत किंमत असू शकते. एमआयजी आणि एचआयव्ही साठी चे घरी अद्यापही तयार नाही. एप्रिल अखेरस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध

झाल्यास पुढील महिना ते सव्वा महिना नोंदणी आणि अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया राबवली जाईल. त्यामुळे जूनमध्ये सोडतीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे हे मुंबईतील म्हाडा संदर्भातील सर्वात मोठे अपडेट देखील हे तुमच्या उपयोगी पडणार आहे.

Mhada Lottery Mumbai 2023

तुम्हाला कर्ज हवंय का ? मग कोटक महिंद्रा बँक देणार 50 हजारापर्यंत झटपट कर्ज वाचा सविस्तर खरी माहिती


📢 ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेळी पालन पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top