Mhada New Lottery 2023 | मोठी घोषणा; म्हाडा अंतर्गत या सर्व मंडळात नवीन लॉटरी, बघा कोणत्या मंडळात कधी ? वाचा सविस्तर लगेच

Mhada New Lottery 2023

Mhada New Lottery 2023 :- आजच्या या लेखांमध्ये सर्वात महत्त्वाचे बातमी पाहणार आहोत. आता म्हाडा अंतर्गत संपूर्ण जे काही मंडळी आहेत, यात घरांसाठी लॉटरी निघणार आहे. आणि यासाठी शासनाकडून अर्थसंकल्पात तरतूद करण्प्रायात आली आणि प्राधिकरणाची नुकतीच मान्यता मिळालेली आहे.

आता जो काही शासनाने 2023-24 चा अर्थसंकल्पात अंदाजपत्रक जे आहे या अंदाजपत्रकामध्ये प्राधिकरणाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या प्रादेशिक मंडळ तर्फे एकूण 12,724 सदनिका बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे.

Mhada New Lottery 2023

त्यासाठी अर्थसंकल्पात 5800. 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि या सोबत जर आपण पाहिलं मुंबई मंडळ अंतर्गत येत्या आर्थिक वर्षात 2152 सदनिकाची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे.

आणि यासाठी 2023-24 च्या अर्थसंकल्प अंदाजपत्रकात 3664.18 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे.

म्हाडा लॉटरी 2023-24 

कोकण मंडळांतर्गत :- 5614 सदनिकाचे उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक त्यासाठी 741.36 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेले आहे.

पुणे मंडळांतर्गत :- 832 बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी 2023-24 च्या अर्थसंकल्पात 540.70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

Mhada New Lottery 2023

म्हाडा लॉटरी अंतर्गत नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे येथे क्लिक करून पहा 

Mhada Lottery Registration

छत्रपती संभाजीनगर :- या मंडळांतर्गत १९९७ बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. आणि यासाठी 2023 चे अर्थसंकल्पात 212.8 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. नागपूर मंडळ :- अंतर्गत 1417 सदनिकाचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे.

आणि त्यासाठी सन 2023-24 अर्थसंकल्पात 417.55 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर नाशिक मंडळ :- अंतर्गत 749 सदस्य बांधण्याचे प्रस्तावित आहे. आणि त्यासाठी 2023-24 या अर्थसंकल्पात 77.32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

Mhada New Lottery 2023

तुम्हाला बँक कर्ज देत नाही का ? मग पहा कसा वाढवायचा सिबील स्कोर ?, प्रत्येक बँक देईल कर्ज वाचा ही नवीन पद्दत

Mhada Lottery Maharashtra 2023

अमरावती मंडळ :- अंतर्गत 433 सदन बांधकाम करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी 2023-24 च्या अर्थसंकल्पात 146 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

या अंतर्गत जसे की महाराष्ट्र राज्यातील नाशिक, मुंबई, पुणे, ठाणे, अर्धा छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये स्वतःची स्वप्न साकार करणं आणखी कठीण आहे. अशा परिस्थितीत तुमच्या स्वप्नांना पण कधी देण्याचे काम म्हाडा करत आहे. आणि तुम्ही या योजनेची वाट पाहत असाल तर

लवकरच या संबंधित माहिती आणि मार्गदर्शक तत्वे तुम्हाला अर्थातच वेबसाईट वरती मिळणार आहे. अजून यामध्ये कोणतीही माहिती उपलब्ध नाहीत आणि या संदर्भातील अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण माहिती होती जी तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे.

Mhada New Lottery 2023

कुसुम सोलर पंपाची मोठी अपडेट; तुम्ही अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज पात्र की अपात्र आणि पात्र असेल तर हे काम लगेच करा


📢 तुम्हाला कर्ज हवंय का ? मग कोटक महिंद्रा बँक देणार 50 हजारापर्यंत झटपट कर्ज वाचा सविस्तर खरी माहिती :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top