RTE Lottery Result 2023 :- आजच्या या लेखांमध्ये सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. आरटीई लॉटरीची प्रतीक्षा संपलेली आहे. आरटीई अंतर्गत 25% प्रवेशाची ऑनलाइन सोडत उद्या म्हणजेच 5 एप्रिल 2023 रोजी काढली जाणार आहे. आणि यासाठी जे विद्यार्थी पात्र होतील अशांसाठी ही कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवावी लागतील, नाहीतर तुम्हाला याचा लाभ मिळू शकणार नाही. काय आहे त्या संदर्भातील माहिती पाहूयात.
RTE Lottery Result 2023
पहिली ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम मध्ये मोफत शिक्षणासाठी शासनाकडून दरवर्षी 25% जागा या आरक्षण ठेवले जाते. आणि यासोबत यामध्ये किती विद्यार्थ्यांना हा इंग्लिश मीडियम मध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी एकूण 3 लाख 64 हजार 472 अर्ज केलेले आहेत. आणि याची सोडत उद्या म्हणजेच 5 एप्रिल 2023 रोजी निघणार आहे. आणि यातून टोटल जागा ज्या आहेत ह्या 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी म्हणजेच इतक्या रिक्त जागा ह्या आहेत.
RTE अंतर्गत कागदपत्रे कोणती लागतात येथे क्लिक करून पहा
आरटीई लॉटरी 2023
यावर मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. आरटीई पोर्टल वरील बालकांच्या प्रवेश अर्जासाठी केलेल्या लॉगिन मध्ये संबंधित बालकाला प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेचा संपूर्ण तपशील त्या ठिकाणी मिळणार आहे. आता राहिला प्रश्न आरटीई अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रिया या अंतर्गत आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ? यासंबंधीतील सविस्तर माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे तुम्हाला खाली दिलेल्या माहिती मिळेल. या संदर्भातील सविस्तर माहिती हे पाहू शकता.
सरकारची नवीन योजना; फक्त 50 रुपयांची गुंतवणूक बनवेल तुम्हाला 35 लाखांचा मालक, वाचा डिटेल्स
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 📢 ICICI बँक होम लोन कर्ज योजना अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा