India Post Payment Bank :- आजच्या या लेखांमध्ये पोस्ट ऑफिस कडून देशातील सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर पोस्ट ऑफिसच्या ज्या काही सेवा आहेत आता या व्हाट्सअप वर तुम्हाला मिळणार आहे.
काय आहे या संदर्भातील ही सर्वात मोठी आणि ताजी अपडेट लेखात पाहणार आहोत. कोणत्या सेवा या इंडिया पोस्ट या व्हाट्सअप वर देणार आहेत. आणि कशा देणार आहेत.
India Post Payment Bank
त्या सेवांचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे, ही माहिती या लेखात पाहूया. सध्या एअरटेल कंपनीची 5g नेटवर्क सेवा देशातील सर्वात जास्त शहरांमध्ये पसरलेले आहे.
आणि तसेच IPPB बँक देखील भारतीय सरकार द्वारे चालवण्यात येणारी बँकिंग सेवा आहे. याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 सप्टेंबर 2018 रोजी झाले.
एअरटेल इंडिया पोस्ट पेमेंट बँक
म्हणजेच आयपीबी ने आपल्या ग्राहकांसाठी व्हाट्सअप बँकिंग सुरू केले आहे. आणि या Services मुळे आता ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर बँकिंग सेवा मिळणार आहे.
हा लाभ कसा मिळणार आहे ?, याबाबत माहिती पाहूया. व्हाट्सअप मेसेजिंग सोल्युशन एअरटेल ग्राहकांपर्यंत आता ह्या सेवा पोहोचल्या जातील.
येथे क्लिक करून पहा कोणत्या सेवा मिळेल आणि कोणाला कशा ? वाचा सविस्तर
India Post Payment Bank Whatsapp Services
यामध्ये एक क्लाऊड Communication प्लॅटफॉर्म सर्विस देण्यात आलेले आहे. जी ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांचे व्हाईस एसएमएस आणि व्हाट्सअप वर संवाद साधण्याची परवानगी एअरटेल ने दावा केला
आहेत. व्हाट्सअपसाठी बिझनेस सर्विस प्रोव्हायडर बीएसपी म्हणून काम करणारी जगातील पहिली टेलिकॉम कंपनी असल्याचा यावेळी सांगितलं आहे. आता कोणत्या सेवा ह्यात देणार आहे ?.
Post Payment Bank Whatsapp Services
एअरटेल आयबीबी ग्राहकांना व्हाट्सअप वर बँकेला कनेक्ट होण्यासाठी बँकिंग सर्विसचा फायदा घेण्यासाठी सक्षम करणार आहे. या सेवांमध्ये अन्य गोष्टींचा सर्विसेस रिक्वेस्ट आणि जवळील पोस्ट
ऑफिसचा पत्ता द्यावा लागेल. एअरटेल आयबीबी व्हाट्सअप बँकिंग सोल्युशन देखील मल्टी लँग्वेज सपोर्टला तयार करण्याचं काम करत आहे.
MSRTC बस मध्ये 50% सवलत प्रवासात मोठे बदल, पहा हे नियम अन्यथा काढावे लागेल फुल्ल तिकीट
📢 शेतीला लोखंडी तार कुंपण अनुदान योजना, जिल्हा परिषद अनुदान योजना 2023 :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा