Solar Rooftop Yojana Maharashtras | काय सांगताय ? आता वीज बिल येणारच नाही; सोलर पॅनल लावा, आता सरकार देणार एवढे पैसे, अर्ज ऑनलाईन, फक्त हे पात्र ! तुम्ही वाचा सविस्तर !

Solar Rooftop Yojana Maharashtras

Solar Rooftop Yojana Maharashtras :- आजच्या या लेखांमध्ये राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही वीजबिलापासून वैतागले आहात का ?, हा लेख तुमच्यासाठी आहे, तुमचं वीज बिल हे येणारच नाही. शासनाकडून सुद्धा तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे.

नेमकी वीज बिल येणार नाही, सोलर पॅनल लावा ! ही सरकारची कोणती योजना आहे ?. या संदर्भातील सविस्तर माहिती पाहणार आहोत, सोलर पॅनल लावण्यासाठी लोकांना सरकार मदत करत आहे. आणि यासाठीच सरकारकडून एक नवीन योजना सुरू करण्यात आलेले आहे.

Solar Rooftop Yojana Maharashtras

आता तुमच्या स्वतःच्या घराच्या अंगणात किंवा घरावर सोलर पॅनल लावून सरकार तुम्हाला मदत करत आहे. तुमच्या जे काही महागड वीज बिल आहे, यापासून तुमची कायमची सुटकाच होणार आहे. आता उन्हाळा येत चाललेला आहे, उन्हाळ्यामध्ये आपल्याला सर्वाधिक लागणारी वीज ही आता इथून पुढे येत जात राहणार आहेत.

म्हणजेच विजेचा तुटवडा सहन करावा लागतो, कारण उन्हाळ्यात विजेचा अधिक वापर होत असल्याकारणाने विजेचा प्रॉब्लेम येतच असतो. त्यासोबत जे काही वीज बिलांचे दर आहे हे देखील वाढलेले आहे. या सर्वांचा विचार करता शासनाकडून नवीन योजना सुरु केली आहे.

सोलर पॅनल

या सोलर पॅनलच्या माध्यमातून तुम्हाला 0 रुपये बिल येणार आहेत. आणि जी काही अधिकची वीज निर्मित होणार आहे, ही वीज तुम्ही महावितरण ला देऊ शकता. तेही तुम्हाला सरकारकडून पैसे विजेसाठी दिले जातात. आणि सोलर पॅनल लावण्यासाठी सुद्धा शासनाकडून अनुदान दिलं जाते.

अशाच या योजनेची माहिती पाहणार आहोत, की या सोलर पॅनलच्या माध्यमातून तुमचे कोण कोणते घरातील उपकरणे चालणार आहे. किती वेळ चालणार आहे ?, किंवा किती युनिट हे सोलर पॅनल लाईट जनरेट करतो. आणि यासाठी शासनाकडून जे काही अनुदान दिले जाते, यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचे आहेत.

येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म,कागदपत्रे, पात्रता, अनुदान व्हिडीओ मधून पहा माहिती

सोलर पॅनल योजना महाराष्ट्र

कागदपत्रे पात्रता इतर सविस्तर जी माहिती आहे ही पाहणार आहोत. तुम्हाला सोलर पॅनल लावून घेतल्यानंतर तुमच्या घरात रोज दोन किंवा तीन पंखे चालतील, एक फ्रिज, आणि सात ते आठ एलईडी ब्लब, टीव्ही, अशा वस्तू तुमच्या घरात असतील, तर तुम्हाला 6 ते 8 युनिट वीज लागते.

आणि तुमच्या घरावर 2 किलो वॅटचे सोलर पॅनल लावून तुम्हाला जितकी गरज आहे तितकी असलेली वीज निर्मित करता येते. अशा प्रकारचे सोलर पॅनल योजना आहे. शासनाकडून हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सौर “रूफटॉप सोलर” योजना सुरू केली आहे.

हेही वाचा :- काय सांगता ? आता कोणत्याही व्यक्तीचे लाईव्ह लोकेशन पाहणे सोपे, Google स्वतः करेल मदत, पण कसे वाचा खरी माहिती

RoofTop Solar Scheme

या माध्यमातून एकदा लावलेलं सोलर पॅनल 25 वर्ष राहते. आणि त्यासाठी तुम्हाला एक लाख वीस हजार रुपयांचा खर्च येतो. त्यासाठी शासनाकडून अनुदान दिलं जाते, तर शासनाकडून अनुदान किती दिलं जाते ?. त्यासाठी रक्कम किती तुम्हाला भरावे लागते, याबाबत माहिती पाहूया. यासाठीचे अधिकृत माहिती ऑनलाईन अर्ज

कसा करायचा आहे, कागदपत्रे या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत तिथे पाहू शकता. आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता, अशा प्रकारची ही माहिती आहे. जेणेकरून तुमच्या कामाची ही माहिती आहे, ऑनलाईन अर्ज,कागदपत्रे, पात्रता, अनुदान किती मिळते ? खालील माहितीवर टच करून पहा !


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 ICICI बँक होम लोन कर्ज योजना अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top