Awas Yojana Maharashtra | घरकुल योजना 2023 | राज्यात या योजनेतून 93 हजार नवीन घरकुल मंजुरी, आला नवीन जीआर, लाभ कोणाला मिळेल वाचा लगेच

Awas Yojana Maharashtra

Awas Yojana Maharashtra :- आज या लेखांमध्ये देशातील सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारकडून घरकुल योजनेअंतर्गत तब्बल 93 हजार 288 घरकुलांचे स्वप्न आता हे नागरिकांचे पूर्ण होणार आहे, यासाठी शासनाने निधी हा दिलेला आहे.

या संदर्भातील संपूर्ण माहिती काय आहे ?, आज लेखांमध्ये आपण पाहणार आहोत, लेख संपूर्ण वाचायचा आहे. स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरकुल योजना राबवली जाते. (Housing Schemes) आणि यामध्येच आता हा लाभ कोणाला मिळतो हे खूप महत्त्वाचा आहे.

Awas Yojana Maharashtra

हा लाभ एक लाख वीस हजार रुपयेच्या आत मध्ये उत्पन्न असलेल्या नागरिकांना शासनाकडून हे घरकुल योजना दिली जाते. शबरी आवास योजनेअंतर्गत राज्यातील 93,288 घरकुल लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत.

याच्या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. आपले सर्वांचे स्वप्न असते की स्वतःचं घर असावं, आणि यासाठी शासनाच्या माध्यमातून घरकुल योजना राबवली जाते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण शहरी योजना राबवल्या जातात.

शबरी घरकुल योजना 2023 

या व्यतिरिक्त राज्य शासनाच्या माध्यमातून इतर प्रवर्गातील घरकुलांच्या विविध योजना राज्य शासनाकडून राबवल्या जातात. आणि यासाठी 2016 मध्ये शबरी आदिवासी घरकुल योजना सुरू करण्यात आली होती.

यामध्ये 2023 या घरकुलाचे उद्दिष्ट मध्ये वाढ होऊन एकूण 69 हजार नवीन घरकुल मंजूर करण्यात आलेले होते. आता 2023 मध्ये 93 हजार 288 घरकुल हे मंजूर केली जाणार आहे.

Awas Yojana Maharashtra

येथे टच करून पहा घरकुल यादी 

शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र फॉर्म pdf 

अशा प्रकारे शबरी आदिवासी घरकुल योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. आणि यातून आता 2023 मध्ये या सर्वांना मिळून 93,288 घरकुल ही मंजूर केली जाणार आहे. आणि यासाठी ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचे ज्यांचा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख वीस

हजार रुपये मर्यादित मध्ये आहे हे लाभार्थी यासाठी पात्र आहे. आणि दिव्यांग लाभार्थ्यांना 05% आरक्षण आहे. महिला या असतील तर प्राधान्य या ठिकाणी दिले जाणार. लाभार्थींची निवड करताना प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे.

या संदर्भातील हा कसा पाहायचा आहे ? योजनेची यादी कशी पहायची आहे ? याची संपूर्ण माहिती जीआर ची माहिती आपल्याला खाली देण्यात आलेले आहेत. तर या संदर्भातील अशी महत्त्वाची माहिती आहे, आपल्या उपयोगी पडेल.

Awas Yojana Maharashtra

येथे टच करून या संदर्भातील जीआर pdf पहा 


📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे भरा फॉर्म 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top