Nuksan Bharpai Yadi Pdf :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने नुकसान भरपाई पोटी मोठे पॅकेज जारी केलं होतं. आणि यामध्ये पॅकेज जारी केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
अशा शेतकऱ्यांची लाभार्थी यादी पोर्टलवर जारी करण्यात आली आहे. परंतु नेमक्याता कोणत्या जिल्हाची यादी, कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या पिकासाठी किती नुकसान झाल्यानंतर किती रक्कम मिळाली आहे.
Nuksan Bharpai Yadi Pdf
त्यांचं नाव, गावनिहाय या तालुकानिहाय ही यादी आपण पाहू शकता. आणि शासनाने जारी केलेल्या नुकसान भरपाई पोटी जिरायत या पिकांसाठी 13,600 प्रती हेक्टर त्याचबरोबर बागेतील 27000 प्रति हेक्टरी आहेत.
फळबागांसाठी 36 हजार रुपये प्रत्येक अनुदान राज्य शासनाने जारी केले आहे. तर अशा प्रकारे हे अपडेट आहे. जुलै ते आक्टोंबर महिन्यामध्ये झालेल्या पिकाच्या नुकसानिकरीता 5,346 कोटी 67 लाख इतका निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
येथे नांदेड नुकसान भरपाई यादी पहा
नुकसान भरपाई अनुदान यादी
या संदर्भात उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची देखील यादी आलेली आहे. आणि त्यानंतर नांदेड या जिल्ह्याची यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उद्भवलेल्या
परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा हा निधी आहे, या संदर्भातील यादी आपल्याला पाहण्यासाठी खाली देण्यात आली आहेत.
येथे उस्मानाबाद जिल्हा नुकसान भरपाई यादी पहा
📢 नवीन ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाइन फॉर्म सुरू :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप पहा कोणत्या प्रवर्गाला किती पैसे भरावे लागते ? :- येथे पहा