50 Hajar Protsahan List | अखेर या 50 हजार प्रोत्साहन अनुदानाच्या दुसरी आणि तिसरी यादी जारी पहा यादी व यादीत नाव

50 Hajar Protsahan List

50 Hajar Protsahan List :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी अखेर दुसरी यादी आणि तिसरी यादी. प्रतिक्षेत असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे अपडेट आहे. दुसरी आणि तिसरी यादी पन्नास हजार प्रोत्साहनाची जारी करण्यात आलेली आहे.

यामध्ये आपण मागील अपडेट मध्ये पाहिलं होतं की पुणे जिल्हा आणि काही जिल्ह्यांच्या दुसरी यादी जारी झाली होती. त्या जिल्ह्यांची तिसरी यादी आणि उर्वरित जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांची दुसरी यादी आज प्रकाशित झालेले आहे.

50 Hajar Protsahan List

तरी ह्या याद्या आपल्याला कसे पाहता येणार आहे, किंवा या यादीमध्ये आपलं नाव आला आहे का ?.  हे आपल्याला कुठे आणि कसं पाहता येणार आहे. ही संपूर्ण माहिती किंवा आपलं स्टेटस हे आपण ऑनलाइन पद्धतीने कसे चेक करू शकता.

हे सविस्तर माहिती आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना हा लेख शेअर करा. राज्य सरकारने नियमित परतफेड केलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये चा लाभ हा देण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता.

नियमित परतफेड कर्जदार शेतकरी कर्जमाफी 

त्याची अंमलबजावणी शिंदे फडवणीस सरकारने सुरू केलेली आहे, आणि यामध्ये पहिले टप्यातील म्हणजे पहिली यादी जारी झाली आहेत. परंतु दुसरी यादी जाहीर करताना राज्यात निवडणुका सुरू झाल्या होत्या.

त्या कारणास्तव याद्या प्रकाशित करण्यासाठी स्थगिती देण्यात आली होती. ह्या याद्या पाहण्यासाठी खालील देण्यात आलेला व्हिडिओ पाहून आपल्याला यादी पहाता येणार किंवा डाऊनलोड करता येणार आहे.

50 Hajar Protsahan List

येथे पहा दुसरी यादी, व तिसरी यादी व व्हिडीओ 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top