Crop Insurance News | Crop Insurance | या जिल्ह्यातील या 6 पिकांना 70 कोटी विमा मंजूर, तुम्हाला किती मिळेल ? पहा लगेच

Crop Insurance News

Crop Insurance News :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री खरीप पिक विमा हा मंजूर झालेला आहे. 2021 मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना 451 कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.

त्याचे वितरण यापूर्वीच झाले आहे. यानंतर पीक कापणी प्रायोगानुसार उत्पन्नावर आधारित घटकांनुसार 6 पिकांसाठी 69 कोटी 83 लाख रुपये हा विमा मंजूर झालेला आहे. यामध्ये कोणते पिकांसाठी हा विमा आहे, किती शेतकरी यास पात्र ठरलेले आहेत. (Crop Insurance)

Crop Insurance News

संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घ्या. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून खरीप 2021 साठी 9 लाख 11 हजार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला होता. खरीप हंगामाच्या काळामध्ये 22 दिवसाचा खंड पडला.

आणि यानंतर ऑगस्ट तसेच सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात अतिवृष्टी पूर परिस्थिती उद्भवली होती. आणि यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासंदर्भात म्हणजेच भरपाई बाबत 5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी दावे दाखल केली होती.

खरीप पिक विमा मंजूर 

विमा कंपनीने सॅम्पल सर्वेच्या माध्यमातून एक लाख 288 शेतकऱ्यांना 459 कोटी 24 लाख रुपये परतावा मंजूर केला आहे. हा मंजुरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे. यानंतर पीक कापून प्रकरणानंतर आधारित विमा शिल्लक होता.

आणि हा विमा नुकताच मंजूर झालाय, यात 6 पिकांसाठी 69 कोटी 83 लाख 45000 विमा मंजूर आहे. हा जिल्हा नांदेड जिल्ह्यातील आपण शेतकरी असाल तर आपल्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

Crop Insurance News

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिक विमा यादी आली येथे पहा 

पिक विमा महाराष्ट्र 

अशा प्रकारे 6 पिकांसाठी 69 कोटी 83 लाख 45 हजारांचा विमा मंजूर झाला आहे. तरी यामध्ये सर्वाधिक सोयाबीनसाठी म्हणजे 57 कोटी 13 लाख रुपये, तूर 6 कोटी 92 लाख ज्वारीसाठी 3 कोटी 5 लाख कपाशीसाठी 1 कोटी 77 लाख रु.

उडदासाठी 87 लाख तर मुगासाठी 7 लाख रुपये विमा मंजूर आहे. आणि ही रक्कम विमा संबंधित मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्याची माहिती सूत्रांनी या ठिकाणी दिलेले आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी आहे.

Crop Insurance News

येथे पहा गाय/म्हैस, शेळी पशुसंवर्धन विभाग योजना करा ऑनलाईन अर्ज 

प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र 

आपल्या जिल्ह्यांच्या बातम्यांसाठी वेबसाईटला भेट देत. खरीप हंगाम 2021 मधील उत्पन्नावर आधारित मंजूर विमा आणि रक्कम आहे. सोयाबीन, तूर, ज्वारी, कपाशी, उडीद, या पिकांना हा विमा नांदेड जिल्ह्यात मंजूर झालेला आहे.

येथे पहा कृषी बातम्या व माहिती 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 ट्रक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top