Shetila Tar Kumpan Yojana

Shetila Tar Kumpan Yojana :- डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत निवडलेल्या वडसावण विभागातील वन्यप्राणी.

संघर्षाच्या अनुषंगाने संवेदनशील असलेल्या खालील 38 गावांना शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. या गावातील लाभार्थी आता 75 टक्के अनुदानावरती लाभ घेऊ शकता.

Shetila Tar Kumpan Yojana

या संदर्भातील संपूर्ण माहिती व शासन निर्णय पीडीएफ फाईल खाली देण्यात आलेली आहे ते गावांची यादी आपण खाली पाहू शकता.

Shetila Tar Kumpan Yojana

येथे पहा शासन निर्णय व गावांची यादी pdf 

 

Scroll to Top