Union Bank of India Bharti युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “1500” रिक्त पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. “स्थानिक बँक अधिकारी” हे पदे या तून भरली जाणार आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 13 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत दिली आहे. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज अप्लाय करायचे आहेत. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Union Bank of India Bharti भरतीची माहिती
पदाचे नाव : स्थानिक बँक अधिकारी या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा : 1500 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार. अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.
नौकरीचे ठिकाण : भारता मध्ये कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
हे पण वाचा :- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी विभाग 12वी डिप्लोमा धारकांना नोकरीची संधी पहा जाहिरात भरां फॉर्म !
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 13 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा : 20 ते 25 वर्ष (एससी/एसटी/ओबीसी – 03/05 वर्ष सूट )
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : 850 /- रुपये (175 /- रुपये )
अर्ज प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार रीजेक्ट होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |