Gay Mhais Yojana: शासनाचा मोठा निर्णय, आता गाय/म्हैस खरेदीसाठी मिळणार तब्बल एवढं मिळणार अनुदान, पहा सविस्तर माहिती !
Gay Mhais Yojana : आज या लेखाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी जाणून घेणार आहोत. आता शासनाच्या या योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत वाढ केलेली आहे. आता या अंतर्गत मोठे अनुदान देखील पशुपालकांना मिळणार आहे. राज्यात दूध उत्पादनला चालना देण्यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याचा विविध राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेमध्ये जनावरच्या खरेदी किमतीत वाढ करण्याचा … Read more