दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) विभाग अंतर्गत 10वी 12वी पासवर मोठी भरती पहा जाहिरात भरा फॉर्म ! South Western Railway Bharti 2024

South Western Railway Bharti 2024 दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) विभाग अंतर्गत “046” रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज कण्यासाठी 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत सादर करायचे आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वे हा देशातील नामांकित विभाग आहे. पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराच्या नौकरीची संधी मिळणारआहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

South Western Railway Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : ग्रुप बी आणि ग्रुप सी  या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा – 46 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी पास असलेले उमेदवार + स्पोर्ट सर्टिफिकेट. अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र या ठिकाणी 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन 

अर्ज करण्याचा पत्ता : सहाय्य्क कार्मिक अधिकारी / मुख्यालय, दक्षिण पश्चिम रेल्वे – मुख्यालय कार्यालय, कार्मिक विभाग, रेल सौधा, गदग रोड, हुबळी – 580020

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 19 नोव्हेंबर 2024

हे पण वाचा :- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत या विविध पदांवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म ही शेवटची तारीख !

वयोमार्यादा : अधिकची माहिती pdf मध्ये पहा.

पगार : 20,200 /- रुपये  

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही 

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment