समाज कल्याण विभागात 10वी 12वी पदवीधरांना संधी पहा जाहिरात भरा ऑनलाईन ही शेवटची तारीख..! Samaj Kalyan Vibhag Bharti

Samaj Kalyan Vibhag Bharti समाज कल्याण विभागा अंतर्गत “219” रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उच्चश्रेणी लघुलेखक,गृहपाल/अधीक्षक (महिला),गृहपाल/अधीक्षक,वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक,वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, लघुटंकलेखक या विविध पदांची भरती होणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची 30 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत भरायची आहेत. समाज कल्याण विभाग हा नामांकित सरकारी विभाग पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Samaj Kalyan Vibhag Bharti भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्डातून/विद्यापीठातून 10वी पास, पदवीधर उमेदवार + टायपिंग + MSCIT

एकूण रिक्त जागा : 219 जागा

नौकरीचे ठिकाण : पुणे,महाराष्ट्र या ठिकाणी 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत (मुदतवाढ) : 30 नोव्हेंबर 2024 

वयोमार्यादा : 18 ते 38 (एससी/एसटी/ओबीसी 03 ते -5 वर्ष सूट )

पगार : नियमानुसार  

अर्ज शुल्क : 1000 /- रुपये (राखीव प्रवर्ग – 900 /- रुपये)

उत्तर पश्चिम रेल्वेत अंतर्गत 10वी 12वी पासवर मोठी सरकारी नोकरीची संधी पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !

Samaj Kalyan Vibhag Bharti महत्वाची डॉक्युमेंट

  1. अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  2. आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  3. अर्जदाराची स्वाक्षरी
  4. पदवीधर सर्टिफिकेट
  5. MSCIT सर्टिफिकेट
  6. टायपिंग सर्टिफिकेट
  7. जातीचा दाखला
  8. नॉन क्रिमीलेयर
  9. अधिवास प्रमाणपत्र
  10. अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  11. अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

Samaj Kalyan Vibhag Bharti अर्ज प्रक्रिया

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार रीजेक्ट होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  • अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

Leave a Comment