PGCIL Bharti 2024 पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत या नवीन पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म ही शेवटची संधी !

PGCIL Bharti 2024 पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड (PGCIL) अंतर्गत “802” पदांच्या भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत “डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल), ज्युनियर ऑफिसर (HR/F&A)आणि असिस्टंट ट्रेनी” या पदांची भरती केली जाणार आहे.

उमेदवारांना अर्ज कण्यासाठी 06 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. डिप्लोमा व पदवीधर पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत अर्ज अप्लाय करायचे आहेत. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड हा सरकारी विभाग आहे, पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नौकरीची संधी मिळणारआहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Table of Contents

PGCIL Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल), ज्युनियर ऑफिसर (HR/F&A) आणि असिस्टंट ट्रेनी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 802 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त संस्था/विद्यापिठातून डिप्लोमा पास आणि पदवीधर (संबंधित विषयातील) असलेले उमेदवार अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.

नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही. 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन 

हे पण वाचा :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC अंतर्गत नवीन पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म मिळवा सरकारी नोकरी !

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 06 नोव्हेंबर 2024

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : 300 /- रुपये (राखीव प्रवर्ग – 200 /- रुपये)

अर्ज प्रक्रिया

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार रीजेक्ट होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  • अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment