‘लखपती दीदी’ योजना नक्की आहे तरी काय? कसा करायचा अर्ज? काय मिळतो फायदा ? जाणून घेऊया. ! Lakhpati Didi Yojana 2024
Lakhpati Didi Yojana 2024 :- मित्रांनो नमस्कार लखपती दीदी योजनेअंतर्गत या महिलांना व्यवसायासाठी कर्ज मिळण्याबरोबरच महिलांना प्रशिक्षणही दिले जाते. त्यामुळे त्या आपला व्यापार सुरू करू शकतातहे मास्टर ट्रेनर उद्यम संवर्धन, व्यवसाय व्यवस्थापन, पशुधन विकास, शेती, बागायती, मत्स्यपालन, यासारख्या विविध क्षेत्रामध्ये किमान पाच वर्षाचा अनुभव असलेल्या असतील. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नंतर … Read more