Ordnance Factory Bhandara Bharti 2024 आयुध निर्माण कारखाना विभाग भंडारा अंतर्गत या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑफलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत एकूण 94 पदासाठी भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज कण्यासाठी 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत सादर करायचे आहेत. पात्र उमेदवरांना उच्च पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Ordnance Factory Bhandara Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्कर या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा : 154 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त संस्थातून ITI पास उमेदवार अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र भर कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/mulakhat अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य महा व्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा जिल्हा, भंडारा, महाराष्ट्र
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 23 नोव्हेंबर 2024
हे पण वाचा :- महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत 12वी पासवर या नवीन पदांवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !
वयोमार्यादा : 18 ते 35 वर्ष (एससी/एसटी/ओबीसी – 03 ते 05 वर्ष सूट )
पगार : 19,500 /- रुपये
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
महत्वाची डॉक्युमेंट
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड
- अर्जदाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेयर
- अधिवास प्रमाणपत्र
- अनुभवाचा दाखला गरज असल्यास
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
हे पण वाचा :- भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत या विभागाअंतर्गत 12वी ITI पासवर इथं पटकन भरा फॉर्म
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |