MPSC Group B Bharti 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत “0480” रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत गट ब (अराजपत्रीत) या पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज कण्यासाठी 04 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत अर्ज अप्लाय करायचे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या भरती पात्र उमेदवारांना चांगल्या सरकारी नौकरीची संधी मिळणारआहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
MPSC Group B Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : पोलीस उपनिरीक्षक,सहाय्यक कक्ष अधिकारी व राज्यकर निरीक्षक या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा – 480 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापिठातून पदवीधर असलेले उमेदवार अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्र या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
📢 हे पण वाचा :- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत या विविध पदांवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म ही शेवटची तारीख !
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 04 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा : 19 ते 38 वर्ष (एससी/एसटी/ओबीसी – 03 ते 05 वरक्ष सूट )
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : 719/- रुपये (राखीव प्रवर्ग – 449/- रुपये)
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करून पहा |