जनजातीय कार्य मंत्रालय अंतर्गत या विविध पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म ही संधी सोडू नका ! Ministry of Tribal Affairs Bharti 2024

Ministry of Tribal Affairs Bharti 2024 जनजातीय कार्य मंत्रालय अंतर्गत “ग्रुप ए” या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाईन (ईमेल)/ऑफलाईन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची 31 डिसेंबर 2024 ही अंतिम मुदत आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत सादर करायचे आहेत. जनजातीय कार्य मंत्रालय हा नामांकित विभाग आहे पात्र उमेदवारांना चांगल्या पगरच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता, ईमेल आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Ministry of Tribal Affairs Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक या पदांची निवड करण्यात येणार आहे

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अधिकची माहिती जाहिरातीत वाचा

एकूण रिक्त जागा : 02 जागा

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता : आशिष कुमार अग्रवाल अवर सचिव (एनसीएसटी डिव्हिजन) जनजाती व्यवहार मंत्रालय गेट नं. २, तळ मजला, जीवन तारा बिल्डिंग अशोका रोड, पटेल चौक, नवी दिल्ली

ई-मेल : agrawal.ashish@nic.in

हे पण वाचा :- भारतीय लघु उद्योग विकास बँकेत सरकारी नोकरीची संधी इथं पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 31 डिसेंबर 2024

पगार : 78,000 रुपये

अर्ज शुल्क : अर्ज  शुल्क नाही

Ministry of Tribal Affairs Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट

  1. अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  2. आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  3. अर्जदाराची स्वाक्षरी
  4. जातीचा दाखला
  5. नॉन क्रिमीलेयर
  6. अधिवास प्रमाणपत्र
  7. अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  8. अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ई-मेलयेथे क्लिक करून पहा
भरतीचे अपडेट येथे क्लिक करून पहा

Leave a Comment