Maharashtra Rain Updates Heavy Rain :- नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी पुढे आलेले आहेत शेतकरी बांधवांना येत्या दोन दिवसांमध्ये शेतातील सर्व कामे उरकून घ्यावीत.
असे आवाहन हवामान अभ्यासाकडे केला आहे कारण येत्या दोन ते सहा सप्टेंबर दरम्यान राज्यभरामध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान अभ्यासात पंजाब डख
तसेच जायकवाडी शंभर टक्के भरले आहे आज एक हवामान अंदाज व्यक्त केला असून जा शेतकऱ्यांनी ऊसाला खत उडीद मुंग काढून घेणे असे कामे करून घेण्याचे सांगितले आहेत.
📢हे पण वाचा :- आता नवीन लुक, नवीन फीचर्स आणि कमी किमतीत जाणून घ्या खास वैशिष्ट्ये अन् किंमत आणि बरेच काही !
राज्यातील जवळपास 21 जिल्ह्यामध्ये 2 सप्टेंबर पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहेत पाऊस 6 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडणार सध्या जायकवाडी धरण 70 टक्के भरले असून.
दोन ते तीन दिवसात ते 80% च्या वर जाणार असून सप्टेंबर महिन्याच्या शंभर टक्के भरणार आहे तर जमिनीत ओलावा राहून खरीभंगा मधील गहू हरभरे या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो.
Maharashtra Rain Updates Heavy Rain
दरम्यान हवामान विभागात दिलेल्या माहितीनुसार यावर्षी भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे.
हवामान विभागांना दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आले. आहेत आजही पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या पावसाला येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
तसेच अहमदनगर जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असून सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के भरणार आहे. त्यानंतर पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.