Maharashtra DTP Bharti 2024 महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत कनिष्ठ आरेखक (गट क) आणि अनुरेखक (गट क) या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्ग एकूण 154 पदासाठी भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज कण्यासाठी 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. 12 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत अप्लाय करायचे आहेत. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण हा सरकारी विभाग असून पात्र उमेदवरांना उच्च पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Maharashtra DTP Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : कनिष्ठ आरेखक (गट क) आणि अनुरेखक (गट क) या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा : 154 जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी पास उमेदवार अधिकची माहिती जाहिरातीत वाचा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्र भर कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 17 नोव्हेंबर 2024
हे पण वाचा :- भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत या विभागाअंतर्गत 12वी ITI पासवर इथं पटकन भरा फॉर्म !
वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष (एससी/एसटी/ओबीसी – 03 ते 05 वर्ष सूट)
पगार : 25,500 ते 81.100 /- रुपये
अर्ज शुल्क : 1000 /- रुपये (राखीव प्रवर्ग – 900 /- रुपये)
Maharashtra DTP Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेयर
- अधिवास प्रमाणपत्र
- अनुभवाचा दाखला गरज असल्यास
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
Maharashtra DTP Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार रीजेक्ट होऊ शकतो.
दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
अधिकृत जाहिरात पद 1 | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत जाहिरात पद 2 | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करून पहा |