‘लखपती दीदी’ योजना नक्की आहे तरी काय? कसा करायचा अर्ज? काय मिळतो फायदा ? जाणून घेऊया. ! Lakhpati Didi Yojana 2024

Lakhpati Didi Yojana 2024 :- मित्रांनो नमस्कार लखपती दीदी योजनेअंतर्गत या महिलांना व्यवसायासाठी कर्ज मिळण्याबरोबरच महिलांना प्रशिक्षणही दिले जाते.

त्यामुळे त्या आपला व्यापार सुरू करू शकतातहे मास्टर ट्रेनर उद्यम संवर्धन, व्यवसाय व्यवस्थापन, पशुधन विकास, शेती, बागायती, मत्स्यपालन, यासारख्या विविध क्षेत्रामध्ये किमान पाच वर्षाचा अनुभव असलेल्या असतील.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नंतर हा लेख संपूर्ण वाचा. या लेखात आम्ही या प्रकारे, लखपती दीदी योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवण्यास मदत करते आणि त्यांना आपले स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देते, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेच्या संधी वाढतात.

ज्यामध्ये 20 हजार रुपये ते 30 हजार रुपयांचा रिवॉल्विंग फंड (RF), 2.5 लाख रुपयांपर्यंतचा सामुदायिक गुंतवणूक निधी (CIF), सिक्योरिटीशिवाय 20 लाख रुपयांपर्यंत बँक कर्ज आणि बँक कर्जाच्या त्वरीत परतफेडीवर व्याजात सूट दिली जाते संपूर्ण माहिती दिली आहे. जसे की अर्ज कसा करायचा योजनेसाठी पात्रता काय आहेत.

हे पण वाचा :- 2 लाखांचा अपघात विमा, डेबिट कार्ड आणि बरंच काही… जाणून घ्या PMJDY चे फायदे!

लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत इत्यादी ग्रामीण विकास मंत्रालयाला तीन कोटी देशातील महिलांना लखपती बनवण्यासाठी सहकार्य देण्यासाठी एक व्यापक कार्यक्रम सुरू केला आहे.

या सोबतच शेती किंवा संबंधित क्षेत्रामध्ये उपजीविका वाढवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केल्या आहेत. जसे की पशुधन वाढवणे जंगली उत्पादने गोळा करणे आणि विविध गैर शेती उपजीविका कार्यक्रम जसे की स्टाफ अप विलेज इंटरप्रेन्योर प्रोग्राम, वन स्टॉप सुविधा इत्यादींचा समावेश आहे .

या प्रकारे, लखपती दीदी योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवण्यास मदत करते आणि त्यांना आपले स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देते, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेच्या संधी वाढतात.

ज्यामध्ये 20 हजार रुपये ते 30 हजार रुपयांचा रिवॉल्विंग फंड (RF), 2.5 लाख रुपयांपर्यंतचा सामुदायिक गुंतवणूक निधी (CIF), सिक्योरिटीशिवाय 20 लाख रुपयांपर्यंत बँक कर्ज आणि बँक कर्जाच्या त्वरीत परतफेडीवर व्याजात सूट दिली जाते

Lakhpati Didi Yojana 2024

  • अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी.
  • अर्जदार महिलेची वय किमान 18 वर्षे आणि कमाल 50 वर्षे असावी.
  • लखपती दीदी योजनेचा लाभ स्वयंसहायता गटात काम करणाऱ्या महिलांना मिळेल.
  • महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबातील सदस्य शासकीय पदावर कार्यरत नसावेत.

हे पण वाचा :- ड्रायव्हिंग लायसन्स हरवले? टेन्शन सोडा अन् बनवा डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स; जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ही प्रकिया इथचं !

लखपती दीदी योजना साठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • निवासी प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • बँक खाते

लखपती दीदी योजनेसाठी केवळ ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. केंद्र सरकारने योजनेची अधिकृत वेबसाइट जारी केली आहे जिथे अर्जदार महिलांना योजनेची संपूर्ण माहिती मिळू शकते. परंतु महिलांना योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल.

  • सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • आता तुम्हाला वेबसाइटवर लॉगिन करावे लागेल आणि मेनूमध्ये lakhpati didi yojana list 2024 पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर नवीन पृष्ठ उघडेल, येथे तुम्हाला गावाचे नाव, जिल्हा, शहर इत्यादी माहिती भरावी लागेल आणि submit बटणावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर लखपती दीदी योजनेची सूची उघडेल.

Leave a Comment