Auto Nxt Electric Tractor Price :- मित्रांनो नमस्कार भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाटत असून यामध्ये बाईक स्कूटर व इतर विविध कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च करण्यात येत आहे.
आता भारतामध्ये शेती क्षेत्रात महत्त्वाच्या असलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहेत. व 45 एचपीची इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरणार आहे.
आता त्याचा लुक आणि डिझाईन ही पारंपारिक डिझेल ट्रॅक्टर सारखेच आहेत. फक्त शेतीचे कामे कमी खर्चात करता यावी या ट्रॅक्टरचे रचना करण्यात आले आहेत .
ट्रॅक्टरमध्ये कंपनीने 32 kW ची इलेक्ट्रिक मोटर दिली असून ती 45 एचपीची कमाल पावर जनरेट करते. त्यामुळे हा ट्रॅक्टर जड काम सहजपणे करू शकतो. यामध्ये 35 KWHr क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे.
Auto Nxt Electric Tractor Price
पहिला पर्याय म्हणजे होम सॉकेट(15A) असून या सॉकेटशी कनेक्ट करून ट्रॅक्टर सहजपणे चार्ज केला जाऊ शकतो इलेक्ट्रिक ट्रॅक्टरने दिसचा खर्च वाचता येतोय.
या ट्रॅक्टर तुम्ही 500 तास वापरले जाते त्याच्या तुलना 2 लाख रुपये तुम्ही वाचू शकतात या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरी सामान्य कामकाज परिस्थितीमध्ये आठ ते दहा वर्ष सहजपणे टिकवू शकते.
हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सुद्धा भारतात सगळीकडेच विक्रीसाठी उपलब्ध आहेत. व त्यांच्या संबंधित तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही ही माहिती संपूर्ण वाचा धन्यवाद.
📢हे पण वाचा :- आता नवीन लुक, नवीन फीचर्स आणि कमी किमतीत जाणून घ्या खास वैशिष्ट्ये अन् किंमत आणि बरेच काही !